About us


आपण आमच्या Krantibazar  या जगातील  प्रथम क्रमांकाच्या ग्रामीण e-mall वर दाखविलेल्या विश्वासाप्रती, सकारात्मक प्रतिसादापोटी सर्वप्रथम आम्ही Krantibazar  आपल्या सर्वांचे  कृपाभिलाषी आहोत.


Krantibazar संपूर्ण आशिया खंडात आपले नेटवर्क वाढवत आहे. आज आशिया खंडातील ग्रामीण जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ, ग्रामीणकला - साहित्य- संस्कृतीचे, संरक्षण आणि संवर्धन करण्याचा विडा उचलणारी संस्था म्हणून Krantibazar ला ओळखले जात आहे. ग्रामीण जीवनाप्रती आवड असणार्या सर्वाना Krantibazar हे एक हक्काचे जीवन महाविद्यालय वाटत आहे. 

ग्रामिणी (ग्रा.प्र.), कृषी या बरोबरच ग्रामीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व विषयांना वाव देण्यसाठी आमची टीम कार्यरत आहे.

महामहीम डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही प्रामाणिकपणे, सामाजिक मूल्यांची जोपसना करून अत्यंत पारदर्शकपणे “साधी राहणी - उच्च विचारसरणी” या उक्तीप्रमाणे जनसेवेची नवी ध्येये गाठत आहोत.
आम्ही आपल्यास संधी देत आहोत, आमच्या या उपक्रमात सामील होण्याची... नव्या गोष्टी शिकण्याची... स्वत: आत्मसात केलेले ज्ञान इतरांना शिकवून करोडो रुपये कमावण्याची !!